Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई द्यावी

मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकार्‍यांना सूचना बेंगळुर : राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी आधी बचावकार्य हाती घेऊन मग लगेचच भरपाई देण्याच्या सूचना राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. बंगळुरात बुधवारी अतिवृष्टीने होणार्‍या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना काय सूचना केल्या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, या …

Read More »

असोगा मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी महेश सावंत

खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत नुतन एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड नुकताच करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य सुरेश सुळकर, कृष्णाबाई गिरी, शांताबाई मादार, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या स्वागतगीताने झाली. यावेळी मुख्याध्यापक एस. डी. यांनी प्रास्ताविक करून उपस्थित …

Read More »

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे चिगुळे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

खानापूर : खानापूर तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या दि. जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने नेहमीच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व इतर अनेक बाबतीत सहकार्य केलेले आहे. विशेषत: देशाची भावी पिढी शैक्षणिक बाबतीत पुढे गेली पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य …

Read More »