Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बेकायदेशीर गो-मांस वाहतूक व गायींची तस्करी रोखा

खानापूर भाजप नेत्यांची गोवा मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी खानापूर : खानापूर मार्गे गोव्यात होणारी बेकायदेशीर चोरटी गो मांस वाहतूक व गायींची तस्करी बंद करण्यात यावीत व संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावीत यासंदर्भात खानापूर भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व सहकारी कार्यकर्ते यांच्याकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांना निवेदन देण्यात आले. …

Read More »

कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या ‘रामशास्त्री’ बाण्याने भाजप अडचणीत!

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये सध्या गाजत असलेल्या पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप सरकार आधीच अडचणीत आले असताना कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या रामशास्त्री बाण्याने आता त्यात आणखीच वाढ झाली आहे. कर्नाटक हायकोर्टाचे न्यायमूर्ती यांनी एच. पी. संदेश यांनी आपल्यावर सुनावणीला घेऊन दबाव टाकण्यात आला असल्याचा दावा केला. मनासारखे आदेश न दिल्यास बदली करण्यात येईल …

Read More »

कोरोनावरील देशातील पहिली टॅबलेट ‘सीडीएल’च्‍या परीक्षणात पास, आता होणार क्‍लीनिकल ट्रायल

नवी दिल्ली : कोरोना रुग्‍णसंख्‍येमधील चढ-उतार कायम असताना एक गूड न्‍यूज समोर आली आहे. देशातील पहिली कोरोनावरील टॅबलेट ही केंद्रीय औषध प्रयोगशाळाने (सीडीएल) घेतलेल्‍या गुणवता आणि क्षमता परीक्षणात पास झाली आहे. आता या टॅबलेटची क्‍लिनिकल ट्रायल होणार असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनावरील टॅबलेट ही बंगळूरमधील सिनजिन कंपनीने अमेरिकेवरुन आयात केली …

Read More »