Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

नागरिकांनी पावसाळ्यात आरोग्य सांभाळावे : ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील

कोगनोळी : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदीला नवीन पाणी आले आहे. यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. नागरिकांनी पाणी गरम करून गार करून प्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील यांनी केले आहे. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे ओडे, नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोरडे असलेले ओडे, …

Read More »

सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका! घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला आहे. यामुळे दिल्लीत या सिलिंडरचा दर आता १,०५३ रुपयांवर पोहोचला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. तर ५ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर १८ रुपयांनी महागला …

Read More »

दुभाजकाला धडकून हलगा येथील दुचाकीस्वार ठार

बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात हलगा येथील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे. सुदर्शन विजय पाटील (वय 22) रा. महावीरनगर हलगा बेळगाव असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर अपघात मंगळवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडला. रहदारी दक्षिण पोलिसांनी दिलेल्या …

Read More »