Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरचे स्वामीजी भक्तीमार्ग दाखविणारे : श्री राघवेंद्र महास्वामीजी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी हे भक्तांना भक्तीमार्ग दाखविणारे, धर्माची शिकवण देणारे असल्याचे श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालयचे श्री सुबूंधेंद्र तीर्थ महास्वामीजींनी सांगितले. नुकतीच मंत्रालय श्रींनी संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाला भेट देऊन संकेश्वर स्वामीजींबदल गौरवोद्गार काढले. मंत्रालयाचे श्री सुबूंधेंद्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बेळगावचा किस्सा; भुजबळांमुळे रहावे लागले ४० दिवस जेलमध्ये

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारने जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्तावावर जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी राजकीय प्रवास आणि कौटुंबिक माहिती देत मला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं त्यांनी म्हटले. …

Read More »

अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड!

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य …

Read More »