Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा! : उद्धव ठाकरे

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या …

Read More »

मणतुर्गे येथील सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळा सुधारणा समिती अध्यक्षस्थपदी प्रल्हाद मादार यांची निवड

खानापूर : सरकारी मराठी मुलामुलींची शाळा मणतुर्गे येथील शाळा सुधारणा समितीची रचना सोमवार दिनांक ४ जुलै २०२२ रोजी शाळेच्या सभागृहात बिनविरोध पार पडली. सभेचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. ओ. एन. मादार हे होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून प्रल्हाद मादार यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदी प्रदीप पाटील यांची …

Read More »

नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. संजीव पाटील यांनी पदभार स्वीकारला

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. संजीव पाटील यांनी आज मावळते पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याकडून पदभार स्वीकारला. चारच दिवसांपूर्वी डॉ. संजीव पाटील यांची बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली केल्याचा आदेश राज्य सरकारने बजावला होता. त्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी पुष्पगुच्छ …

Read More »