Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला!

मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये निवडणुकीचे प्रात्यक्षिक 

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी निवडणूक घेवून जनरल सेक्रेटरी व सहाय्यक जनरल सेक्रेटरी यांची निवड करण्यात आली. ६ वी ते १० वीच्या एकुण ४०० विद्यार्थ्यांचा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता. निवडणुकीची प्रक्रिया कशी होते, त्याचे नियम काय असतात, याची माहिती देवून निवडणूक प्रक्रिया कशी …

Read More »

निपाणीतील बुधवारी पोलिस ठाणे इमारतींचे उद्घाटन गृह मंत्र्यांची उपस्थिती: प्रशासनाकडून तयारी पूर्ण

निपाणी (वार्ता) : येथील मंडल पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात  येणाऱ्या शहर व ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या नूतन सर्व सोयींनीयुक्त इमारतींचे बांधकाम आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या इमारतींचे उद्घाटन बुधवारी (ता. ६) होणार आहे. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अरगज्ञानेंद्र, पालकमंत्री गोविंद कारजोळ  धर्मादाय खात्याचा मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्याचे …

Read More »