Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राज्यस्तरीय चर्म शिल्पी पुरस्काराने बेळगावचे संतोष होंगल सन्मानित

बेळगाव : राज्यस्तरीय चर्म हस्त कौशल्य मेळावा आणि चर्म कौशल्य वस्तू प्रदर्शनात बेळगावच्या चर्मकार समाजातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि चर्म कौशल्य वस्तू निर्माते संतोष होंगल यांना चर्म शिल्पी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 30 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गुणात्मक आणि उत्कृष्ट डिझाईनची …

Read More »

लाखो रुपयांचा चुना लावून फरारी ठकसेनाला बेळगाव पोलिसांकडून अटक

बेळगाव : बेळगावातील होलसेल भाजी व्यापार्‍यांना सिमेंट आणि लोखंडाच्या धंद्यात पैसे दामदुप्पट करून देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या ठकसेनाला बेळगाव पोलिसांनी नेपाळला जाऊन माहिती मिळवून बेड्या ठोकल्या आहेत. एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने एका बड्या ठकसेनाला बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. बेळगावातील घाऊक भाजी …

Read More »

“डॉक्टर्स डे” च्या निमित्ताने डॉ. सुरेश रायकर यांचा सन्मान

बेळगाव : “डॉक्टर्स डे” च्या निमित्ताने मराठा समाजाचे नेते तसेच कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव व विमल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण जाधव यांच्या हस्ते बेळगाव येथील प्रतिष्ठित डॉ. सुरेश रायकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. रायकर यांनी मागील 41 वर्षांपासून बेळगाव येथे रुग्णसेवा केली आहे. बेळगाव शहरात ते एक नावाजलेले …

Read More »