Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मजगावातील युवकाच्या खून प्रकरणी चौघांना अटक

बेळगाव : बेळगावातील मजगाव येथील युवकाच्या उद्यमबाग येथे झालेल्या खूनप्रकरणी ४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनच दिवसांपूर्वी मजगाव आंबेडकर गल्लीतील रहिवासी यल्लेश शिवाजी कोलकार या २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून उद्यमबाग पोलिसांनी …

Read More »

विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी मैदानात

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील शिवापुर येथे घरात आढळला सांगाडा

बेळगाव : झोपलेल्या अवस्थेतील व्यक्तीचा सांगाडा आढळल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर गावात उघडकीस आली आहे. त्यामुळे या गावात एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील शिवापूर गावातील एका घरात एका व्यक्तीचा झोपलेल्या अवस्थेतील सांगाडा आढळून आला आहे. त्यामुळे शिवपुरात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच प्रकाश तवनप्पा मुरगुंडी याचा तो …

Read More »