Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सौंदलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय संघाकडून पायी दिंडी

सौंदलगा : सौंदलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय संघाकडून आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यास ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला वारकरी संप्रदाय व भाविकांकडून पंचपदी म्हणण्यात आली. त्यानंतर वाहनाचे पूजन बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व श्री विठ्ठल मंदिरात आरती होऊन दिंडीस सुरुवात झाली. यामध्ये …

Read More »

डाॅक्टरांंची रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा ठरावी : डाॅ. राजेश नेरली

संकेश्वर (महंमद मोमीन) : रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून डाॅटरांनी कार्य करायला हवे असल्याचे चिकोडी जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉ. राजेश नेरली यांनी सांगितले. ते संकेश्वर डॉ. रमेश दोडभंगी यांच्या विवेकानंद इस्पितळातील सत्काराचा स्विकार करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. रमेश दोडभंगी यांनी केले. डाॅ. राजेश नेरली पुढे म्हणाले, डॉ. …

Read More »

मर्कंटाइल सोसायटीच्या नेहरू नगर शाखेचे स्थलांतर

बेळगाव : “सहकार क्षेत्रात अनेक अडचणी असल्या तरीही रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आज या संस्थेच्या चार शाखा कार्यरत असल्या तरीही नजीकच्या काळात या संस्थेने अधिकाधिक शाखा काढाव्यात त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडल्यासारखे होईल” असे विचार बेळगावचे एसीपी …

Read More »