Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा मुंबई : मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे जाणार की राहणार? याचा फैसला उद्याच होणार

बहुमत चाचणी उद्याच घ्या, न्यायालयाचे निर्देश नवी दिल्ली : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे महाविकास आघाडी सरकार जाणार की राहणार याचा फैसला उद्या होणार आहे. गुरुवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यपालांच्या आदेशावर आक्षेप घेऊन शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. …

Read More »

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ६ ऑगस्ट रोजी होणार मतदान

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरु असताना भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार असल्यामुळे निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. त्या निवडणुकीचा निकाल त्याच …

Read More »