Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळूर विभाग समितीच्यावतीने 27 जूनच्या मोर्चाचे आवाहन

बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगांवच्या वतीने येत्या सोमवारी 27 रोजी इतर भाषेबरोबर मराठी कागदपत्रे देण्याच्या संदर्भात मुदत दिली होती ती मुदत संपली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला …

Read More »

राज्यात २.५ लाख सरकारी कर्मचारी जागा रिक्त

राजेंद्र वड्डर-पवार : बेरोजगारांना तात्काळ काम द्या निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात अनेक वर्षांपासून सरकारी कार्यलयातील ए,बी,सी आणि डी वर्गातील कर्मचारी भरती करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शासनाकडून निवृत्त झालेल्यांना तात्पुरते जागा भरून सुशिक्षित बेरोजगारांची चेष्टा करीत …

Read More »

‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब बेळगांव यांच्यातर्फे कणकुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रेनकोटचे वितरण

खानापूर : खानापूर तालुक्यातील टोकाला असलेल्या बेळगांव जिल्ह्यातील व पश्चिम घाटातील अतिपर्जन्यमान असलेल्या खानापूर तालुक्यातील कणकुंबी गावाजवळील अतिदुर्गम खेड्यातून जंगलातील पायवाटेने माध्यमिक शिक्षणासाठी चालत येणाऱ्या कणकुंबीच्या माऊली हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना पावसापासून बचावासाठी रेनकोटचे वितरण करण्यात आले. ‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला. या कार्यक्रमाला …

Read More »