Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

म. ए. समितीच्या वतीने विराट मोर्चाचे सोमवारी आयोजन

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने 27 जून रोजी मराठी परिपत्रकांसाठी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दिपक दळवी, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी उपस्थित होते. बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेला भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळावेत यासाठी …

Read More »

उद्या बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र, जे. एन. मेडिकल कॉलेज बेळगाव आणि अनिल बेनके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली उद्या शनिवार दि. 25 जून रोजी सकाळी 9 वाजता बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाणार …

Read More »

लक्ष्मीटेक येथे पावसासाठी साकडे!

बेळगाव : शहर देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज श्री लक्ष्मी देवस्थान लक्ष्मी टेक येथे पावसासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी सर्व देवी-देवतांचे पूजन करून पावसासाठी गाऱ्हाणे घालण्यात आला. त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आणि अनेक गल्लीतील पंच मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी गणपत पाटील, परशराम माळी, विजय …

Read More »