Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मान्सून 6 दिवसांनी लांबला!

पुणे : राज्यात सध्या सगळेचजण मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. पण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे भारताच्या काही भागांवर त्याची प्रगती आता जवळपास सहा दिवसांनी लांबली आहे, असं हवामान खात्याच्या उच्च अधिकार्‍यांनी सोमवारी सांगितलं. मान्सून कमकुवत झाल्याने, हंगामासाठी देशभरातील पाऊस 38% कमी होण्याची शक्यता असल्यची माहिती खचऊ ने …

Read More »

हैदराबादमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गोव्यात ब्रिटीश महिलेवर अत्याचार

हैद्राबाद : तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरण समोर येऊन नुकतेच काही दिवस झाले आहेत. त्यातच आता पुन्हा आणखी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक गुन्हा रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. रामगोपालपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक सैदुलु यांनी …

Read More »

सोनिया गांधी उद्या ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे. ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी त्यांना समन्स बजावलं होतं. परंतु सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप त्यांचा अहवाल निगेटिव्ह न आल्यामुळे त्या चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. दरम्यान …

Read More »