Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

या वर्षापासून पूर्व प्राथमिक शाळांत राष्ट्रीय शिक्षण धोरण

शिक्षण मंत्री नागेश यांची माहिती बंगळूर : कर्नाटक चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करेल. शालेय शिक्षणात एनईपी लागू करण्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला २६ पोझिशन पेपर सादर केले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी रविवारी त्यांच्या मतदारसंघात गृहनिर्माण मंत्री …

Read More »

पारगडच्या पाणी प्रश्नासाठी आमदार राजेश पाटील जीव धोक्यात घालून दरीमध्ये पायी केले “वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन”

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : पारगड (ता. चंदगड) या ऐतिहासिक किल्याबरोबर परिसरातील गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याचे वृत्त आमदार राजेश पाटील यांना समजले. तात्काळ आमदार पाटील यांनी पारगडवर जाऊन पाणी प्रश्नासंदर्भात स्वतःचा जिव धोक्यात घालून थेट दरीमध्ये उतरून पायी चालत वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन केले. सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व एका …

Read More »

संकेश्वरात पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त गौतम शाळा आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. भिमनगर येथील गौतम प्राथमिक शाळा आवारात फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला संकेश्वर पालिकेचे उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी सहाय्य सहकार्य केले. वृक्षारोपण कार्यक्रमात भिमनगर येथील नागरिकांनी …

Read More »