Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शेती रसायनमुक्त होणार, नमामि गंगेला मिळणार नवी ताकद : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’माती वाचवा आंदोलन’ कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताचे प्रयत्न बहुआयामी आहेत. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य असताना भारत हा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, जगातील मोठे आधुनिक देश पृथ्वीवरील अधिकाधिक …

Read More »

प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक : डॉ. अच्युत माने

आंदोलन नगरात वृक्षारोपण : दौलतराव पाटील फाउंडेशनचा उपक्रम निपाणी : वातावरणातील बदल आणि प्लॅस्टिकचा वापर यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्याचा जीवसृष्टीवर आघात होत असून प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षारोपण हाती घेणे गरजेचे आहे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण …

Read More »

राज्यातील जनतेला सुखाने जगू द्या : एच. डी. कुमारस्वामी

बेळगाव : राज्यातील जनतेला सुखाने-सन्मानाने जगू द्या, तुमच्या-तुमच्या चड्ड्या फाडा, पण जनतेच्या चड्ड्या फाडू नका अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस व भाजप नेत्यांना सुनावले. बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, एकमेकांच्या चड्ड्या काढल्याने यांना काय मिळते? आधी काँग्रेसवाल्यांनी चड्डी काढली. त्यानंतर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी काँग्रेसची …

Read More »