Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यारंभ होम संपन्न

बेळगाव : संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल गणेशपूर बेळगाव येथे बुधवारी विद्यारंभ होम आणि हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग पारंपरिक वेशभूषेत हजर होते. विद्यार्थ्यांनी आलेल्या अतिथीचे स्वागत केले व मुलींनी हळदी कुंकू व वाण देऊन आलेल्या महिला वर्गाचे स्वागत केले. गणहोम शाळा सुधारणा …

Read More »

रजेवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू

अंकली : सौंदत्ती तालुक्यातील होसूर गावात आपल्या पत्नीच्या डोहाळजेवण समारंभास येत असताना सैनिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सैनिक प्रकाश संगोळी (वय २९) असे त्याचे नाव आहे. याबबातची अधिक माहिती अशी की, सौंदत्ती तालुक्यातील होसूर गावातील रहिवासी व बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेल्या सैनिक प्रकाश संगोळी हे आपल्या …

Read More »

हैदराबादच्या खासगी बसला गुलबर्ग्याजवळ अपघात; ९ प्रवाशांचा होरपळून मृत्‍यू

बेळगाव : गोव्यातील पर्यटनस्थळांना भेटी देऊन आपल्या गावी परत जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खासगी बसचा गुलबर्गा येथे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बसमधील नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्‍यान, वीस जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना गुलबर्गा येथील खासगी व शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले …

Read More »