Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शनिवारी

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 4 जून 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »

यांचा बोलविता धनी कोण?

बेळगाव : हुतात्मा दिनाच्या अभिवादन कार्यक्रमादिवशी समितीतील स्वयंघोषित गटाच्या एका नेत्याने सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा अश्या पद्धतीची वलग्ना केली. वस्तुस्थिती अशी आहे की 2006 साली वकील राम आपटे आणि वकिल वसंत भंडारे यांच्यामार्फत न्यायालयात रिटपिटिशन दाखल करण्यात आले होते. पण 2007 साली हे रिटपिटिशन न्यायालयाने निकाली काढताना सीमाप्रश्नांचा मुख्य …

Read More »

बेळगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

बेळगाव : बेळगाव शहरात गुरुवारी जोरदार पाऊस पडला आहे. वादळी वारा आणि पावसाच्या वाढत्या जोरामुळे शहरात अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरु झाले तसेच सखल भागात पाणी साचल्याचेही दिसून आले. सकाळपासून उन्हाच्या झळा तीव्र जाणवत असूनही अचानक दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. निरंतर अर्धा पाऊण तास पडलेल्या पावसामुळे बेळगाव शहरातील …

Read More »