Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शहर म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 मे 2022 रोजी सायंकाळी 5=00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 1 जून हुतात्मा दिन आणि भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणारे अन्याय याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना द्यावयाचे …

Read More »

फुटपाथवरील दुकाने, अतिक्रमणे हटाव मोहीम!

बेळगाव : बेळगावात शनिवारी वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेच्या सहयोगाने फुटपाथवरील अतिक्रमित व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली. सकाळी-सकाळीच सुरु केलेल्या या मोहिमेत सर्व अतिक्रमणे हटवून पादचार्‍यांना फुटपाथ मोकळे करून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथवर कसलीही दुकाने, व्यवसाय असू नयेत असा नियम आहे. मात्र बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानक-सीबीटी परिसरात अनेक वर्षांपासून …

Read More »

राजस्थान रॉयल्स दिमाखात फायनलमध्ये

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने 60 चेंडूत 106 धावा ठोकल्या. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल …

Read More »