Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राज्यात होणार ६५ हजार कोटीची गुंतवणुक

मुख्यमंत्री बोम्मई, दावोस इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचे फलित बंगळूर : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभाग घेऊन सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वचनबद्ध करण्यात राज्य सरकारने यश मिळवले असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले. गुंतवणुकीला आकर्षित करण्यात कर्नाटक आघाडीवर आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मीट यशस्वी …

Read More »

पैसा बोलता है….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत विजयी उमदेवाराने पैशाची बेसुमार उधळपट्टी केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातून केली जात आहे. निवडणूक निकालानंतर बऱ्याच जणांनी मोबाईल स्टेटसवर दोन हजारांच्या नोट बरोबर विजयी भव! असा मजकूर लिहून निवडणुकीत पैशाच विजयी झाल्याचे नमूद केलेले पहावयास मिळाले. आजही …

Read More »

1 जून हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन

बेळगाव : जून 1986 मध्ये हिंडलगा, बेळगुंदी आणि बेळगाव परिसरात कन्नडसक्तीविरोधी आंदोलन झाले. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी 1 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. …

Read More »