Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पवन, धनंजय, श्रेयन, दक्षण, एस. मीनाक्षी मेनन विजेतेपदाचे मानकरी

बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटना व एनरआरजी केएलई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विविध प्रकारात जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. तसेच एकूण 46 प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ निवृत्त आय. पी. एस. अधिकारी गोपाळ होसुर, पोलिस आयुक्त डॉ. एम. …

Read More »

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना ४ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा आज (दि.२७) ठोठावली. विशेष म्हणजे चौटाला यांनी आजारी असल्याने आणि प्रकरण जुने असल्याने सहानुभूती मागितली होती. दरम्यान, न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना तीन वर्षांपेक्षा जास्त काळ …

Read More »

गडहिंग्लजमधील जवानाचे जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती निधन

हलकर्णी : जम्मू-काश्मीरमधील ग्लेशियर-सियाचीन भागात २२ मराठा जवानांच्या बसला अपघात झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. २८) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येत आणण्यात …

Read More »