Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

क्रीडा क्षेत्रात करिअर घडवा : युवा नेते श्रीनिवास पाटील

ऐनापूर येथे कब्बड्डी स्पर्धेचे उद्घाटन उगार खुर्द : फक्त शहरी भागातून नव्हे तर खेड्यातूनही भविष्यात राष्ट्रीयस्तरावरचे खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या खेळाला प्राधान्य देऊन त्यामध्ये आपले करिअर घडवा, असे आवाहन युवानेते श्रीनिवास पाटील यांनी केले. ऐनापूर येथे नुकत्याच खुल्या कब्बड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. याचे उद्घाटन करून ते बोलत …

Read More »

एकत्रित येण्यासाठी महोत्सवांची गरज

आ. श्रीमंत पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : आपल्या परिसरात कुठे ना कुठे पंचकल्याण महोत्सव होत असतो, ही आनंदाची बाब आहे. समाजाने एकत्रित येण्यासाठी असे महोत्सव, समारंभ व कार्यक्रमांची गरज आहे, असे मत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शेडबाळ (ता. कागवाड) येथेल श्री …

Read More »

खानापूर युवा समितीचे उद्या विविध विषयांवर तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगारप्रमुखांना निवेदन

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 23 मे रोजी जीवनावश्यक वस्तूंचे दर कमि करणे, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सोमवारी तहसीलदाराना निवेदन दिले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खाद्य पदार्थांच्या …

Read More »