Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कडोलीतील शेतकर्‍याची आत्महत्या

बेळगाव : कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मायण्णा गल्लीतील सुप्रसिद्ध शेतकरी आणि गावातील प्रसिद्ध देसाई कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कल्लाप्पा उर्फ कल्लण्णा सिद्धाप्पा देसाई यांनी आज शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने 68 वर्षीय कल्लाप्पा यांनी आत्महत्या केल्याचे समजते. देसाई कुटुंबामध्ये गेल्या आठवड्याभरापासून …

Read More »

साखरपुडा संपवून घरी परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

धाडवाड तालुक्यातील बाड गावाजवळील घटना अंकली : लग्नसमारंभाच्या आदल्या दिवशी साखरपुडा संपवून घरी परतत असणार्‍या नातेवाईकांच्या चारचाकी वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 गंभीर जखमी झालेले आहे. या चारचाकीतून 21 जण प्रवास करत होते. ही घटना …

Read More »

चेन्नईला पराभूत करुन राजस्थानचा थेट क्वॉलिफायर १ मध्ये प्रवेश

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६८ वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईला धूळ चारली. चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी १५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र राजस्थानने ही धावसंख्या पाच गडी राखत गाठले. या विजयासह राजस्थानने क्वॉलिफायर १ मधील आपले स्थान पक्के केले असून या संघाने गुणतालिकेत थेट दुसऱ्या …

Read More »