Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

दहावी परीक्षेत सहना रायर राज्यात टॉप

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील एका किराणा दुकानदाराच्या मुलीने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा सन्मान मिळाला आहे. सहना महांतेश रायर असे या मुलीचे नांव असून तिने परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. राज्यभरातील एसएसएलसी अर्थात दहावीचा निकाल आज गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यावेळी राज्यभरातील एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या एकीत खोडा घालणारे हे कोण?

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन्ही गट एकत्र यावेत यासाठी मध्यंतरी ऐक्याचे वारे वाहू लागले होते. त्याचे समितीप्रेमी नागरिकांनी स्वागतही केले. पण हे ऐक्य अजूनही दृष्टीपथात दिसत नाही. अशातच तालुका समितीच्या कार्यकारिणी निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या वेळच्या 2018 मधील …

Read More »

ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्येला येऊ द्या, साध्वी कांचनगिरी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौर्‍यावर जाणार आहे. मात्र, भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येत पाय ठेवता येईल’ अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी …

Read More »