Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू

गुजरातमधील दुर्देवी घटना अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथील हळवद जीआयडीसी येथे मीठ कारखान्याची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम …

Read More »

लाचखोर तलाठी एसीबीच्या ताब्यात

बेळगाव : जमिनीसंदर्भात तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चिंचली (ता. रायबाग) येथील तलाठ्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून रंगेहात पकडले. जगदीश कित्तूर असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे गणकोडी तोट शिरगूर रस्ता, चिंचली येथील सचिन शांतिनाथ उर्फ शांतू शिंदे यांच्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या …

Read More »

व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक

मुंबई : मिस्टर व्हेरी व्हेरी स्पेशल असे संबोधल्या जाणारे आणि भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. वास्तविक, येत्या महिन्यात होणाऱ्या दोन दौऱ्यांसाठी बीसीसीआय दोन वेगवेगळ्या प्रशिक्षकांची नियुक्ती करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कसोटी …

Read More »