Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव विमानतळावर भूमी आणि तेजाचा समावेश

बेळगाव : बेळगाव विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याच्या प्रयत्नात, कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाने (KSISF) गुरुवारी (12 मे) दोन स्निफर डॉग्सचा समावेश केला आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव विमानतळावर दोन स्निफर डॉग्स, तेजा आणि भूमी यांचा समावेश करण्यात आला होता. दोन स्निफर सुप्रशिक्षित स्निफर श्वानांच्या तैनातीमुळे बेळगाव विमानतळावरील सुरक्षा …

Read More »

शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची राज्यव्यापी बैठक संपन्न

पुणे : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीची राज्यव्यापी नियोजन बैठक पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीला राज्यभरातून शिवप्रेमी व जिल्हा प्रमुख मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या बैठकीला युवराज छत्रपती संभाजीराजे यांचेसह युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती तसेच युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले की, गेली दोन वर्षे …

Read More »

श्रावक रत्न रावसाहेब पाटील यांची द.भा. जैन सभा अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड

सांगलीतील महाअधिवेशनात घोषणा : तीन वर्षासाठी निवड निपाणी (वार्ता) : श्रावक रत्न, सहकार महर्षी, अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रावसाहेब पाटील यांची सलग चौथ्यांदा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सांगली येथे आयोजित दक्षिण भारत जैन सभेचे शंभराव्या महाअधिवेशनात उद्घाटन सत्रात त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. सन 20222ते सन …

Read More »