Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

राजस्थानचा लखनऊवर २४ धावांनी विजय

मुंबई : आयपीएलच्या पंधाराव्या पर्वात ६३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सला धूळ चारली. राजस्थानने विजयासाठी १७९ धावांचे लक्ष्य दिलेले असताना लखनऊ संघाला १५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणमी राजस्थानचा २४ धावांनी विजय झाला. फलंदाजीमध्ये यशस्वी जैसवाल तर गोलंदाजी विभागात ट्रेंट बोल्ट आणि ओबेद मॅकॉय यांनी चांगला खेळ केल्यामुळे …

Read More »

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

सिडनी : क्रीडा जगतासाठी आज सकाळी सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू झाला आहे. अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे कार अपघातामध्ये मृत्यू झाला. सायमंड्सला वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले, मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये …

Read More »

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेवर भारताची माेहर

नवी दिल्ली : भारतीय संघाने बॅडमिंटनमध्‍ये आज ऐतिहासिक कामगिरी करत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेवर आपले नाव कोरले. या स्‍पर्धेत १४ वेळा अजिंक्‍यपद पटकावणार्‍या इंडोनेशिया संघाचा अंतिम सामन्‍यात 3-0 असा पराभव करत भारताने सुर्वणपदकावर आपली मोहर उमटवली. किदांबी श्रीकांत याने तिसरा गेम जिंकला आणि देशभरात उत्‍साहाला उधाण आलं. कारण ही स्‍पर्धा …

Read More »