Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

आता उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार

लखनऊ : उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार आहे. यूपीच्या शिक्षण मंडळाने हा आदेश जारी केला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्‍यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश जारी केला होता. सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत (जन गण मन) गाणे बंधनकारक …

Read More »

मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : ‘असनी’ चक्रीवादळाची तीव्रता आज गुरुवारी कमी झाली. सध्या हे वादळ आंध्र प्रदेशमधील मच्छीलीपट्टणमच्या पश्चिमेस घोंघावत आहे. पुढील 12 तासांत ते कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर नैऋत्य मोसमी वार्‍यांचा जोर वाढला आहे. यामुळे …

Read More »

मोदी सरकारच्या काळात देशद्रोहाच्या तब्बल 96 टक्के केसेस दाखल!

सामाजिक कार्यकर्ते ’टार्गेट’ नवी दिल्ली : देशात 2010 ते 2021 या 11 वर्षांच्या काळात देशद्रोहाच्या कलमाखाली तब्बल 867 गुन्हे दाखल करण्यात आले. पंरतु, यापैकी केवळ 13 आरोपींविरोधात आरोप सिद्ध झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण 13 हजार आरोपींपैकी केवळ 0.1 टक्केच आरोपी दोषी आढळल्याची माहिती यासंबंधीची आकडेवारी ठेवणार्‍या ‘आर्टिकल 14’ …

Read More »