Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

शेतकऱ्यांना विविध कर्ज सुविधा उपलब्ध करून द्या : मंत्री एस. टी. सोमशेखर

बेळगाव : शेतकर्‍यांना सहकाराच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात यावा. कृषी कर्जाव्यतिरिक्त गृहकर्ज, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सुचना राज्यमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना सोमशेखर …

Read More »

आ. श्रीमंत पाटील यांचा ‘गुरूवंदना’ला पाठिंबा

बेळगाव : 15 मे रोजी शहरात होणार्‍या सकल मराठा समाजाच्या गुरूवंदना समारंभ व शोभायात्रेला माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत आ. श्रीमंत पाटील म्हणाले की, राज्यभरात विखुरलेला मराठा समाज आजही बहुतांशी क्षेत्रात मागासलेला आहे. शिक्षण, सामाजिक राजकीय क्षेत्रात मराठा समाजाला म्हणावे तसे स्थान …

Read More »

अमलझरी शर्यतीत नितीन पाटील यांची बैलगाडी प्रथम

विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण  निपाणी (वार्ता) : अमलझरी येथील मसोबा यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास शर्यतींचे आयोजन केले होते. जनरल बैलगाडी शर्यतीत अमलझरी येथील नितीन पाटील, आडी येथील बल्लू हरेल, अमलझरी येथील साईराम खोत यांच्या बैलगाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना श्रीमंत दादाराजे देसाई सरकार …

Read More »