Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक : सर्व एक्स्प्रेससाठी तिकीट काऊंटर सुरु; दोन वर्षांनंतर प्रतीक्षा संपली

बेळगाव : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांसाठी आता तिकीट काऊंटर सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ दोनच एक्स्प्रेस गाड्याना रेल्वेचा प्रवासी तिकीट आणि मासिक पास सुरु करण्यात आला होता. आता पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची मागणी होत आहे. मे महिन्यापासून टप्प्याटप्याने 9 एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्रवाशांना रेल्वे पास आणि तिकीट …

Read More »

वर्ग मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा निर्धार

1998-99 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कोगनोळी : पहिलीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व वर्ग मित्रांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा निर्धार करत 1998-99 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामचंद्र नवाळे होते. विनायक गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित शिक्षक ए. यु. कमते, कुलकर्णी, ए. पी. …

Read More »

सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाचा धनादेश वितरण

बेळगांव : बेळगांव शहरामध्ये दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी मुसळधार पाऊस व वादळामुळे अंगावर झाड पडल्याने काळी अमराईतील प्रमुख कै. श्री. विजय कोल्हापुरे यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून रु. 5,00,000/- (रु. पाच लाख) चा भरपाईचा धनादेश आमदार अनिल बेनके यांनी दिला. यावेळी आमदार अनिल बेनके …

Read More »