Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

जागतिक व्यंगचित्र स्पर्धेत जगदीश कुंटे यांना पारितोषिक

बेळगाव : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ४ व ५ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धेत ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. ही स्पर्धा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टूनिस्ट कंबाईन या व्यंगचित्रकारांच्या संघटनेने संयुक्तरित्या आयोजित केली होती. विषय होता ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा …

Read More »

ममदापूर अंबिका देवीची यात्रा उत्साहात

मॅरेथॉन हलगी स्पर्धा : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : ममदापूर (केएल) येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीची यात्रा मंगळवार (ता.३) ते शुक्रवार (ता.६) अखेर उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह मॅरेथॉन आणि हलगी स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. यात्रेनिमित्त मंगळवारी (ता.३) सकाळी आठ वाजता पालखी मिरवणूक व गाव पाळक ठेवण्यात आला, …

Read More »

मराठा बँक अमृत महोत्सवाचे पोलीस आयुक्तांना निमंत्रण

बेळगाव :बेळगाव शहरातील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन व संचालकांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना येत्या बुधवारी साजरा केल्या जाणाऱ्या बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभाचे निमंत्रण दिले. बेळगावच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लि.चा वर्धापन समारंभ येत्या बुधवार दि. 11 मे 2022 रोजी सकाळी आठ वाजता साजरा केला जाणार आहे. …

Read More »