Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांना शहापूर शिवजयंती मिरवणुकीचे निमंत्रण

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या उद्या बुधवारी काढण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची रीतसर निमंत्रण आज मंगळवारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुक उद्या बुधवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. …

Read More »

कागवाडला आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते बसव पूजन

कागवाड : विश्वगुरु जगत् ज्योती श्री बसवेश्वर जयंती व अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कागवाड येथे विविध कार्यक्रम झाले. माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. बैलांची पूजा, बसवज्योतीचे पूजन व बसवेश्वरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण असे कार्यक्रम झाले. आमदार पाटील यांनी बसवेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. …

Read More »

गुरू बसवण्णांच्या शिकवणीचे स्मरण प्रत्येकाने करावे : किरण जाधव

बेळगाव : बसव जयंतीनिमित्त भाजपा कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव श्री. किरण जाधव यांच्या हस्ते बसवेश्वर सर्कल येथे विशेष पूजन करण्यात आले. तसेच जनतेला संबोधित करताना श्री. किरण जाधव यांनी गुरू बसवण्णांच्या शिकवणीचे स्मरण केले. ज्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि अध्यात्मिक समस्यांचे निराकरण करून शोषित आणि दलितांचे उत्थान करून त्यांना …

Read More »