Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात शिवजयंती शिवमय वातावरणात साजरी

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात आज सोमवारपासून तीन दिवस पारंपारिक शिवजयंती उत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी येथील धर्मवीर संभाजी चौकात विविध मंडळांकडून विविध गडकिल्ल्यांवरुन आणल्या गेलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. नरगुंदकर भावे चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. पारंपारिक शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण …

Read More »

शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी

बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांना विधीपूर्वक दुग्धाभिषेक व पुष्पहार आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते घालण्यात आला. शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यंदाचे चित्ररथ मिरवणूक आव्हानात्मक असून शांततेने आणि सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे. शिवाजी महाराजांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि …

Read More »

नेव्ही बँडने केले बेळगावकरांना मंत्रमुग्ध!

बेळगाव : निवृत्त नौदल कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या द नेव्ही बँड कंसर्ट कार्यक्रमात उत्तम सादरीकरण करून नेव्ही बँडने उपस्थितांची मने जिंकली. आर. पी. डी. कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नेव्ही बँड कार्यक्रमात पंचवीसहून अधिक वादक सहभागी झाले होते. प्रारंभी राष्ट्रगीताची धून वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एकाहून एक …

Read More »