Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पहिल्या रेल्वे गेटजवळ दुभाजकाला आढळून कार पलटी!

  बेळगाव : आज गुरुवारी रात्री 8:15 च्या दरम्यान बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे गेट जवळील साई मंदिर परिसरात गोवा पासिंगची डस्टर गाडी दुभाजकाला आढळून पलटी झाल्याची घटना घडली आहे. गाडी इतक्या वेगात होती की चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला आदळली आणि पलटी झाली. या अपघातात किरकोळ जखमी झाल्या असून सुदैवाने मोठी …

Read More »

खानापूरजवळ दुधाचा टेम्पो उलटून विद्यार्थी किरकोळ जखमी

  खानापूर : आज सकाळी खानापूर तालुक्यातील हलसाल, बिजगर्णी (माचीगड) परिसरातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस माचीगड येथे नादुरुस्त झाल्याने काही विद्यार्थी दुधाच्या टेम्पोमधून प्रवास करत होते. टेम्पो नंदगडच्या दिशेने जात असताना एका नाल्यावरील पुलावर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. यात काही विद्यार्थी नाल्याच्या पाण्यात तर काही रस्त्यावर पडून …

Read More »

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक!

  बेळगाव : जिल्हा प्रशासन दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन जिल्हा स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी स्वागत, ध्वजारोहण, स्टेज, परेड, नाश्ता, भाषण, बक्षिसे इत्यादी तयारी करावीत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. गुरुवारी (२४ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते …

Read More »