Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

श्री अम्माभगवान मानवसेवा समिती आणि जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : माणसाने शारीरिक, मानसिक, सामाजिक सक्षमतेबरोबरच अध्यात्मिकरित्या पण आपण सक्षम असले पाहिजे तरच आपण संपूर्णपणे निरोगी असू शकेन. हल्ली अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे, असे विचार डॉ. सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले. निलजी येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये श्री अम्माभगवान मानवसेवा समिती आणि जिव्हाळा …

Read More »

निमंत्रितांच्या कवितांनी रसिक चिंब

पुस्तक प्रकाशनाचे निमित्त ः कर्नाटक, महाराष्ट्रातील कविंचा सहभाग  निपाणी (वार्ता) : ‘जेंव्हा येतो कावळा, तेंव्हा जगतो तुमचा गाव’ ‘आमची तेंव्हा बोंब असते राव जेव्हा होतो गोळा गाव’ ही ग्रामीण भागातील ‘कावळा’ कविता सादर करून कारदगा येथील प्रकाश काशिद यांनी रसिकांतून वाहवा मिळविली. जगण्या मरण्यातच कविता असते. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात …

Read More »

लोकसहभागातून ’लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ यशस्वी करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू …

Read More »