Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

2006 मुंबई रेल्वे साखळी स्फोट; उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

  नवी दिल्ली : 2006 सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी 21 जुलैला निर्णय देताना 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती. त्याला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्य सरकारकडून महाधिवक्ते तुषार मेहता यांनी बाजू …

Read More »

पुणे- बेळगाव दरम्यान आणखी एक “वंदे भारत” ट्रेन धावणार!

  बेळगाव : बहुप्रतिक्षित पुणे- बेळगाव दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे-बेळगाव-हुबळी दरम्यान एक “वंदे भारत ट्रेन” सध्या धावत आहे. बेळगाव-धारवाड ट्रेन बेळगावपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच, पुणे आणि बेळगाव दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन धावेल. भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील प्रमुख शहर …

Read More »

बेळगावात पूरस्थिती नियंत्रणात, पण सतर्कतेचा इशारा कायम : जिल्हाधिकारी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नियंत्रणात असून, महाराष्ट्र्रातील कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बुधवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या पूरसदृश स्थिती नाही. पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर २२१ घरांचे अंशतः आणि २ …

Read More »