Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात आता नवा वाद! मशिदीतील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी

बंगळूर : कर्नाटकात हलाल मांस विरोधी मोहिमेनंतर आता बजरंग दल आणि श्रीराम सेना आदी संघटनांनी मशिदीत लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही हिंदू गट अजान दरम्यान ‘ओम नमः शिवाय’, ‘जय श्री राम’, ‘हनुमान चालीसा’ पठण आणि इतर भक्ती प्रार्थना प्रसारित करण्याची योजना आखत असल्याचे समजते. या सर्व प्रकाराची राज्य …

Read More »

विविध समस्यांबाबत प्रभाग १४ मधील नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन

निपाणी (वार्ता) : जत्राटवेस मधील प्रभाग १४ हा भाग अजूनही अनेक सुविधा पासून वंचितच आहे. येथील रस्ते, गटारींची दुरवस्था झाली असून अस्वच्छता व घाणीचे वातावरण तयार झाले आहे. अजूनही काही ठीकाणी पथदीपाची व्यवस्था नसल्याने येथील नागरिक अंधारातच वावरत यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रभागातील नागरिकांतर्फे सामाजिक कार्यकर्त्या संजना घाटगे यांच्या हस्ते …

Read More »

राज्यात वीज दरवाढीचा शॉक; प्रति युनिट ३५ पैसे वाढ

बंगळूर : इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या राज्यातील जनतेला राज्य सरकारने पुन्हा मोठा धक्का दिला आहे. कर्नाटक विद्युत प्राधिकरणाने (केईआरसी) वीज वापरावरील दर प्रति युनिट ३५ पैशांनी वाढवला आहे, एक एप्रिलपासून सुधारित दर लागू होतील. गेल्या वर्षी त्यात ३० पैशांनी वाढ करण्यात आली होती. यावेळी त्यात ३५ …

Read More »