Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कोरे गल्लीत आज शिवचरित्र पोवाडा

बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सन्मित्र साप्ताहिक वार्षिक मंडळातर्फे आज रविवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता झी युवा संगीत सम्राट फिल्म युवा शाहीर रामानंद उगले यांचा ‘शिवचरित्र पोवाडा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोरे गल्ली शहापूर येथील श्री गंगापुरी महाराज मठ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

ग्राहक कल्याण परिषदेतर्फे राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

बेळगाव : अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेतर्फे ग्राहक हक्कांसंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेतर्फे गेल्या 29 व 30 मार्च रोजी शहरातील कन्नड साहित्य भवन येथे ग्राहकांच्या हक्कासंदर्भात माहिती देणे आणि फसवणुकीच्या विरोधात लढा याबाबत माहिती देऊन ग्राहकाला कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी या कार्यशाळेचे …

Read More »

पोलीस निरीक्षकांना सुवर्णपदक प्रदान

बेंगळुरू : गेल्या 2021 सालातील कर्तव्यदक्ष प्रामाणिक सेवेबद्दल हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांना आज शनिवारी मुख्यमंत्री सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. उगादी अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बेंगलोर येथे आज सकाळी मुख्यमंत्री सुवर्णपदक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते …

Read More »