Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात १३० कोटीतून होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटल

बेळगाव : बेळगावात ४ एकर प्रशस्त जागेत १३० कोटी रुपये खर्चातून किडवाई कॅन्सर संस्था हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बंगळूरच्या किडवाई संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्र यांनी सांगितले. बेळगावात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सी. रामचंद्र म्हणाले, शिमोगा, तुमकूर, म्हैसूर येथे किडवाई संस्थेची केंद्रे सुरु करण्यात आली …

Read More »

अमित शहा यांनी दिली सुशासन यात्रेला चालना

बेंगळुरू : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने बेंगळूर येथे आयोजित केलेल्या सुशासन यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी चालना दिली. भाजप युवा मोर्चाच्या राज्य शाखेने बंगळुरात सुशासन यात्रा आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी त्याचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री …

Read More »

शेतकर्‍याच्या न्याय हक्कासाठी रयत संघटना सदैव तत्पर

राजू पोवार : दत्तवाडी येथे शाखा उद्घाटन कोगनोळी : आज बाजारपेठेमध्ये सर्व वस्तूचे दर निश्चित आहेत. पण शेतकर्‍याच्या शेतातून निघणार्‍या शेतीमालाचा दर निश्चित नाहीत. शेतकर्‍याची सर्व स्तरातून अडवणूक होत आहे. शेतकरी जर सुजलाम सुफलाम व्हायचा असेल तर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. एकत्र येऊन काम केल्याशिवाय शेती मालाला …

Read More »