Monday , September 21 2026
Breaking News

अमित शहा यांनी दिली सुशासन यात्रेला चालना

Spread the love

बेंगळुरू : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने बेंगळूर येथे आयोजित केलेल्या सुशासन यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी चालना दिली. भाजप युवा मोर्चाच्या राज्य शाखेने बंगळुरात सुशासन यात्रा आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी त्याचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री मुरुगेश निराणी, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, खा. तेजस्वी सूर्या आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *