Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

धर्मवीर संभाजी महाराज चौकात बलिदान मासाची सांगता

बेळगाव : वद्य श्रीशके 1610 दिनांक 11 मार्च 1689 हौतात्मा दिन तेंव्हापासून प्रत्येक वर्षी एक महिना बलिदान मास म्हणून पाळला जातो. या महिन्यामध्ये शंभुभक्त पायात चप्पल न घालता व आपले आवडते अन्न वर्ज करुन दररोज सकाळ व सायंकाळी फोटोपूजन करतात. या बलिदान मासाला एक महिना झाला असून शिवपुत्र छत्रपती श्री …

Read More »

एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल 250 रुपयांनी महागला

नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका बसला आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली …

Read More »

शिक्षक महादेव कोरव आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

कोगनोळी : येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेचे क्रीडाशिक्षक महादेव कोरव यांना नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार सोहळा चिक्कोडी येथे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, ब्रिगेडियर इंडियन आर्मी मुंबई …

Read More »