Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन तहसीलदार प्रविण जैन यांना निवेदन सादर केले. निवेदनात अनेक, मागण्या मांडल्या असुन एलकेजी, यूकेजी वर्ग सुरू करणे, पाळणा घर अंगणवाडीत सुरू न करता बाहेर करणे, महागाई भत्ता ३० रूपये वाढ करून देणे, दहावी पास झालेल्या मराठी सहाय्यकीला …

Read More »

सुळगाव ग्रामस्थांच्याकडून अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार

कोगनोळी : आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी शालन चव्हाण व उपाध्यक्षपदी आनंदा कवाळे यांची निवड झाल्याबद्दल सुळगाव तालुका निपाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गौतम पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण व उपाध्यक्ष आनंदा कवाळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता …

Read More »

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात राष्ट्रीय स्तरावरील ’मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन करणार

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री बृजभूषण शरण सिंह यांची छत्रपती संभाजीराजे यांना ग्वाही कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत कुस्तीला प्रचंड प्रोत्साहन दिले. कुस्ती या क्रिडाप्रकारात आमूलाग्र बदल घडविण्याचे श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. यावर्षी 6 मे पासून महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यासह …

Read More »