Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची सदिच्छा भेट

बेळगाव : बेळगावमधील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. रवी पाटील यांच्या विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरमध्ये गोवा भाजप उत्तर विभाग अध्यक्ष सध्या उपचार घेत असून यांच्या तब्येतीची विचारपूस करून डॉ. रवी पाटील आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांनी भेट घेतली. …

Read More »

अनुसूचित जाती-जमाती अन्याय निवारणासाठी जिल्हा जागृती समितीची बैठक संपन्न

बेळगाव : अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांवर झालेल्या अन्यायावरील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकालात काढण्यात येतील, तसेच त्यांना न्याय देण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या जिल्हा जागृती आणि प्रभारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

मोफत रेशन आता सप्टेंबरपर्यंत

माणगांव (नरेश पाटील) : प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजना ही सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ 26 मार्च रोजी करण्यात आली आहे. सदर योजना एप्रिल 2020 पासून कोविड काळात चालू करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत टप्प्याटप्प्याने वाढविली ती आता सप्टेंबर 2022 पर्यंत वाढ केली …

Read More »