Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विरेंद्र कानडीकर तर सचिवपदी डॉ. राजेश सोनवणे

खजानीसपदी डॉ.अजित कदम यांची निवड कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जी. पी. ए) च्या सन २०२२-२३ या सालासाठी डॉ. विरेंद्र कानडीकर यांची अध्यक्षपदी तर डॉ. राजेश सोनवणे यांची सचिव व डॉ. अजित कदम यांची खजानीसपदी निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची २०२२-२३ ची जनरल वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार …

Read More »

देवीच्या जयजयकारात श्री गुप्तादेवी मूर्ती मिरवणूक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संगोळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर वास्तू शांती आणि मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उद्या मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ९ वाजता निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात होत आहे. आज मार्केट यार्ड श्री गजानन मंदिर ते श्री गुप्तादेवी मंदिर पर्यंत श्री गुप्तादेवी मूर्तीची सवाद्य …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात होणार आंतरराष्ट्रीय विमानतळ

बेळगाव : बेळगावपासून जवळच असणार्‍या सांबरा या विमानतळाने राज्यातील तिसर्‍या क्रमांकाची व्यवसाय पर्वणी साधत उत्तम कामगिरी सिद्ध केली आहे. आता नजीकच्या काळात बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मिती करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला मात्र, आतापर्यंत धूळ खात पडलेला हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला …

Read More »