Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ग्राहक कल्याण परिषदेचा उद्यापासून परिसंवाद

बेळगाव : अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे उद्या दि 29 आणि 30 मार्च रोजी ग्राहकांची होणारी फसवणूक त्यांच्या समस्या व निवारण आणि जनजागृती संदर्भात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विख्यात शिनाॅय …

Read More »

पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून चोप देईन : आ. अनिल बेनके यांची अधिकाऱ्यांना झापले!

बेळगाव : बेळगावात पाणीसमस्या पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर आ. अनिल बेनके यांनी सोमवारी एल अँड टी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सभा घेऊन तातडीने पाणी समस्या सोडवा, नाहीतर झाडाला बांधून मारेन अशी तंबी दिली. बेळगाव शहरात पुन्हा एकदा पाणी समस्या उदभवली आहे. गेल्या ८ दिवसांपासून शहराच्या पाणी पुरवठ्यात …

Read More »

‘एसजीबीआयटी’ला राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण

बेळगाव : बेळगाव शहरातील एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा किसान कनेक्ट हा संघ ईव्ही ट्रॅक्टरसाठी बहुआयामी रेट्रोफिट उपकरण बनवल्याबद्दल सुवर्णपदकासह 5 लाख रुपये बक्षीसचा मानकरी ठरला आहे. या संघाला केपीआयटी स्पार्कल 2022 इनोव्हेशन चॅलेंजचा विजेता घोषित करण्यात आले आहे. अभियांत्रिकी विज्ञान आणि डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जगामध्ये ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि …

Read More »