Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सलग दुसर्‍यांदा बहुमान

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुसर्‍यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आदी दिग्गज नेत्यांची उपस्थित होती. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, …

Read More »

अर्धनग्न अवस्थेत खासगी भाजी मार्केटच्या विरोधात आंदोलन

बेळगाव : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एपीएमसीमधील व्यापारी व शेतकर्‍यांनी खासगी भाजी मार्केटच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन छेडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 3 जानेवारीपासून बेळगावमध्ये गांधी नगर जवळ खासगी भाजी मार्केट सुरू करण्यात आले. त्यामुळे केपीएमसीमध्ये कार्यरत असलेले 80 टक्के व्यापारी या नव्या भाजी मार्केटमध्ये स्थलांतर झाले. त्यामुळे एपीएमसीमध्ये खरेदी तत्वावर …

Read More »

मराठा समाजाला मंत्रिपद नाही; मंत्रिपदासाठी मीही अग्रेसर : आ. अनिल बेनके

बेळगाव : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यासोबतच इच्छुकांची यादीही वाढत चालली आहे. आता तर बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनीही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना ऊत आला आहे. बेळगावातील सरदार्स हायस्कूलमध्ये सोमवारी एसएसएलसी परीक्षार्थींचे स्वागत केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके यांनी सांगितले …

Read More »