Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शरीरसौष्ठव चषक अनावरण सोहळा संपन्न

बेळगाव : भीम वाल्मिकी युव संघटनेच्या वतीने कलमेश्वर बसवेश्वर श्री 2022 राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी बसवन कुडची येथे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त 26 मार्च रोजी बसवन कुडची येथील मंगल कार्यालयात या स्पर्धेचे चषक अनावरण सोहळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे …

Read More »

ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

बेळगाव : ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे शहरातील चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम आज सकाळी पार पडला. ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशानभूमीमध्ये आज सकाळी विविध प्रकारच्या झाडांची 100 हून अधिक रोपे लावण्यात आली. चव्हाट गल्ली पंच …

Read More »

अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन अध्यक्षपदी बागवान तर उपाध्यक्षपदी इरफान तालिकोटी

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड ता. खानापूर येथे अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूर यांची मासिक बैठक शनिवार दि. 26 रोजी पार पडली. यावेळी बैठकीला एकूण 21 सदस्यांपैकी 17 सदस्य बैठकीला हजर होते. या अगोदर अंजुमन ए ईस्लाम मायनॉरिटीज सोशल वेल्फेअर फाऊंडेशन खानापूरची स्थापना होऊन दीड वर्ष झाले होते. तसेच …

Read More »