Sunday , July 26 2026
Breaking News

शरीरसौष्ठव चषक अनावरण सोहळा संपन्न

Spread the love


बेळगाव : भीम वाल्मिकी युव संघटनेच्या वतीने कलमेश्वर बसवेश्वर श्री 2022 राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी बसवन कुडची येथे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त 26 मार्च रोजी बसवन कुडची येथील मंगल कार्यालयात
या स्पर्धेचे चषक अनावरण सोहळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अजित सिद्दणावर, एम. के. गुरव, सुनील राऊत, शीतल पाटील, प्रकाश अनगोळकर, अमरेश जी सी, गिरीश कलेकन्नावर, विजय कदम, बसवंत हलगेकर, नागेश देवटे, वैभव सत्यानावर, यांच्यासह शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी, भीम वाल्मिकी युवक संघटचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *