Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

‘त्या’ विद्यार्थ्याना राज्यातील महाविद्यालयात सामावून घेणार

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा, उच्चस्तरीय समितीची नियुक्ती बंगळूर : राज्यातील कार्यरत असलेल्या सर्व ६० वैद्यकीय महाविद्यालयात युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे सरकारने सोमवारी येथे जाहीर केले. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी घोषणा केली की, या ७०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे …

Read More »

2 ए राखीवता, सुवर्ण विधानसभेसमोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह विविध मागण्यांसाठी बेंगलोर चलो!

बेळगाव : कर्नाटकातील मराठा समाजाला 3- बी मधून 2-ए राखीवता द्यावी, बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करावा आणि श्रीमंत पाटील यांना मंत्रीपद द्यावे या मागण्यांसह अन्य मागण्या 31 मार्चच्या आत न सोडल्यास एप्रिल 4 पासून विजयपूर पासून बेंगलोर चलो रॅली आयोजित करण्यात आली असून 8 …

Read More »

गटारीचे-रस्त्याचे काम करुया…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद हे गावातील विकासकामे आज-उद्यावर ढकलत वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत एक काम वर्षानुवर्षे थांब. अशी चालली आहे. गावातील २३ प्रभागात उपतहसीलदार नगरसेवक-नगरसेविकांना बोलावून घेऊन वार्डातील समस्या जाणून घेण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. अद्याप कोणतीच …

Read More »