Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात होळी उत्साहात… नो धुलीवंदन..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात गुरुवारी रात्री होळी दहन करुन गोड पुरणपोळीचा गोडवा चाखण्यात आला. गावात सर्वत्र होळी दहन करणेचा कार्यक्रम टिमक्यांच्या निनादात आणि शिमगा करीत साजरा होताना दिसला. गावात ठिकठिकाणी सार्वजनिक होळी दहन करण्याचा कार्यक्रम होताना दिसला. येथील मारुती मंदिर जवळ सार्वजनिक होळी परंपरागत पद्धतीने साजरी करण्यात आली. येथे …

Read More »

सरकारी शाळांत उत्तम शिक्षणाबरोबर संस्कार : मोहन दंडीन

संकेश्वर (प्रतिनिधी) : सरकारी शाळांत उत्तम शिक्षणाबरोबर संस्कारही दिले जात असल्याचे क्षेत्र शिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनी सांगितले. येथील अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी प्रास्ताविक भाषण सीआरपी महेश पुजारी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत शिक्षिका श्रीमती एस. एन. हट्टीकर यांनी तर शाळेच्या …

Read More »

बोरगाव नगरपंचायतीचा 14.23 कोटीचा अर्थसंकल्प सादर!

पंचायत इमारत रस्ते, पाणीपुरवठ्यावर भर : 64 हजाराचे शिलकी अंदाजपत्रक निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायतीचा सन 2022-23 सालाचा अंतिम सुधारित 14 कोटी 23 लाख, 71हजार 69 रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये 64 हजार 625 रुपये शिलकेचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात …

Read More »