Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी येथे फार्म हाऊस परिसराला आग; सुदैवाने नुकसान नाही

निपाणी(वार्ता) : येथील पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बाजूला लक्ष्मीमार्बल दुकानच्या नजीक असलेल्या प्रकाश चंदुलाल शहा यांच्या मालकीच्या फार्म हाऊस परिसरात आग लागल्याची घटना गुरुवारी (ता.१०) दुपारी घडली. आजची घटना कळताच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी आल्याने त्यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गेल्या काही वर्षापासून प्रकाश …

Read More »

मगोपचं पाठिंब्याचं पत्र, गोव्यात भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

मगोपचं पाठिंब्याचं पत्र, गोव्यात भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा विजयानंतर भाजपच्या पत्रकार परिषदेत सदानंद शेट तानावडेकडून मतदारांचे आभार पणजी : गोव्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला गोवा विधानसभेत 20 जागा मिळाल्या आहेत, तसंच अपक्ष आमदारांनीही आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप गोव्यात सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. …

Read More »

रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिला दिन अमाप उत्साहात साजरा

                संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. हॉस्पिटल मधील सर्व महिला परिचारिका आणि स्टापला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सौ. सुरेखा नंदकुमार हावळ, डॉक्टर सुप्रिया प्रीतम हावळ, डॉ. स्मृती मंदार हावळ, बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार हावळ यांच्याकडून पुष्पगुच्छ …

Read More »